TESTIMONIALS

Success stories of students at Global Academy

poonam

स्पर्धा परिक्षेतून यश प्राप्त करण्यासाठी प्रत्येकाला एका योग्य मार्गदर्शकाची गरज असतेच . योग्य मार्गदर्शक आणि तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवणाऱ्या गुरुशिवाय यश मीळवणं कठीण असते . माझ्या या स्पर्धा परिक्षेच्या यशात मला लाभलेले माझे मार्गदर्शक प्रा . अंकुश मराठे सर ( संचालक - ग्लोबल ऍकॅडमी ) यांचा मोठा वाटा आहे . वेगवेगळ्या विषयाबाबत मार्गदर्शन व टेस्ट सीरीज मला उपलब्ध करून दिल्या . त्याबद्दल मी ग्लोबल ऍकॅडमीचे मनापासून आभार मानते

पूनम गेडाम

मी २०१६ पासून MPSC चा अभ्यास सुरु केला . सुरुवातीला MPSC मधून आपली निवड होइल काय ? याबाबत मी खुप विचार करायचो पण , एकदाचा मनाचा निर्धार केला व मी प्रामाणिकपने अभ्यासाला सुरुवात केली आणि अवघ्या दोन वर्षात माझी PSI पदी निवड होऊन विदर्भात पहिला आलो . या MPSC च्या प्रवासात मला प्रा . अंकुश मराठे सर ( संचालक - ग्लोबल ऍकॅडमी ) यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले . यामुळेच माझी PSI पदी निवड झाली .

विवेक झिंगरे

vinod
1610876653966

If there is an institute for civil services preparation which is professional and highly exam oriented, it is this one! From my personal experience i can say, they complete the syllabus for mains in December itself which is near impossible even for delhi based institutes. And quality is the best, no doubt about that. Nirav da always tries to provide what is best available in market to us all.

Pranoti Sankpal

Contact Us To Attend Free Demo Class

Scroll to Top